शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली येथेही बंद घराचे कुलुप तोडून लांबविला ८७ हजाराचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 22:00 IST

शहर व परिसरात चोरट्यांची दिवाळी धमाका सुरुच असून सोमवारी कुसुंबा येथे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसºयाच दिवशी मंगळवारी शिरसोली (प्र.न.) येथेही बंद घराचे कुलुप तोडून ७१ हजाराचा ऐवज लांबविण्या आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देचोरट्यांची दिवाळी धमाकाडाळीच्या डब्यातील ऐवज लांबविलाघरातील लोखंडी तिजोरी फोडली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : शहर व परिसरात चोरट्यांची दिवाळी धमाका सुरुच असून सोमवारी कुसुंबा येथे घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसºयाच दिवशी मंगळवारी शिरसोली (प्र.न.) येथेही बंद घराचे कुलुप तोडून ७१ हजाराचा ऐवज लांबविण्या आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरसोली प्र.न.येथील सुनील नारायण बडगुजर जैन व्हॅली येथे  वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. दिवाळीनिमित्त माहेरी मांडळ (ता.अमळनेर) येथे माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी ते सोमवारी घराला कुलुप लावून गेले होते. मंगळवारी सकाळी त्यांना गावातून मामा समाधान बडगुजर यांनी फोन करुन घराचा कडी कोयंडा व कुलुप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने शिरसोली गाठले.  घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसले, तर आतील लोखंडी कपाटातील तिजोरी फोडून साहित्य, कपडे फेकलेले दिसून आले.डाळीच्या डब्यातील ऐवज लांबविला कपाटात काही हाती न लागल्याने चोरट्यांंनी स्वयंपाक घरातील धान्याचे डबे अस्ताव्यस्त फेकून उडीद डाळीच्या डब्यात लपवून ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यात ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅमची अंगठी, १२ हजार रुपये किमतीचे कानातले पाच ग्रॅम वजनाचे टोंगल, चार हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या बाह्या व दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के असा ऐवज गेला आहे.मुले पळविणारी टोळी समजून भिकाºयांना मारहाणदिवाळीचा फराळ मागण्यासाठी घरोघरी फिरत असलेल्या भिकारी तीन महिला व एका पुरुषाला मुले पळविणारी टोळी समजून गावकºयांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता बारी नगरात घडली. अंगणात खेळत असलेल्या लहान मुलांना आई कुठे गेली असे या भिकाºयांनी विचारले. त्यांना पाहून मुले घाबरले. त्यामुळे गावातील काही जणांनी मुले पळविणारे असल्याचा गैर समज करुन या भिकाºयांना मारहाण केली. पोलीस पाटील शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या भिकाºयांना पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.