शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिंदाडची कन्या नक्षलवादी भागात करते देश सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:14 IST

महिला म्हणून सेवारत असल्याचा अभिमान

संदीप सराफशिंदाड, ता.पाचोरा : महाराष्टÑ, छत्तीसगड व आंध्र प्रदेशच्या सीमेवरील गडचिरोली हे महाराष्ट्र राज्यातील नक्षलवादी भाग असलेल्या क्षेत्रात शिंदाड, ता.पाचोरा येथील कन्या गीता भागचंद परदेशी ही पोलीस दलात सेवा करीत आहे. एक महिला म्हणून सेवारत असल्याचा अभिमान असल्याचे त्या सांगतात.गीता ही सण २०१० मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाली व तिची नेमणूक गडचिरोली येथे झाली. खरं तर खेड्यातली मुलगी गाव सोडून काही माहिती नाही. आई-वडील अशिक्षित तरीदेखील न डगमगता स्वत:च्या हिमतीवर गीताने पदभार स्वीकारला.पोलीस कॉन्स्टेबल गीता परदेशी आता गडचिरोली पोलीस स्टेशनला मोटार परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत आह.े उत्कृष्ट कार्याबद्दल तिला सण २०१७ साली ‘खडतर सेवा’ हा पुरस्कारदेखील देण्यात आला आहे.गीताचे वडील भागचंद परदेशी, आई मंगलबाई हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र त्यांनी गीताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला मदत केली. विवाहानंतर तिचे सासरी किरकोळ वाद झाले तरी न डगमगता तिने मेहनत करून पोलीस भरती केली व ती यशस्वी झाली. आता ती पती, एक मुलगा व मुलगी यांच्यासह गडचिरोली येथे राहते.आपबीती- गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी भाग आहे. येथे नोकरी करीत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यातच माझी वाहन चालक म्हणून जबाबदारी असून, हे काम खूपच जिकिरीचे आहे. येथील धानोरा तालुक्यातील कारवा पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर दिले. त्यावेळेस मात्र आम्ही मोठ्या मोहिमेला सामोरे गेलो होतो, असे तिने सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव