शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णी न.प.निवडणूक : राष्ट्रवादीच्या वृषाली गुजर सर्वात कमी तर भाजपाचे श्याम गुजर सर्वाधिक मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:24 IST

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले.

ठळक मुद्देशिवसेनेला २७५ तर मनसेला २८ मते

शेंदुर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले.१) भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या पत्नी चंदाबाई अग्रवाल यांनी राष्ट्रवादीच्या संगीता भावसार यांचा २६२ मतांनी पराभव केला.२) प्रभाग ११ मधील भाजपाचे शाम गुजर यांनी राष्ट्रवादीचे प्रसन्न विठ्ठल फासे यांचा ३६२ मतांनी पराभव केला.३) प्रभाग १४ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर यांनी भाजपाचे पंकज सूर्यवंशी यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. या प्रभागातील १५ मतदारांनी नोटा मतदानाचा वापर केला.२९४ मतदारांकडून नोटाचा वापरनगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मतदान करताना ६९ मतदारांनी नोटाचा वापर केला. तर प्रभाग १ ते १७ मध्ये नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या २२५ आहे.शिवसेनेला २७५ तर मनसेला २८ मतेशेंदुर्णी नगरपंचायतीसाठी आठ प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारांना २७५ तर मनसेच्या उमेदवारांना ९८ मते मिळाली. तर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मनिषा बारी यांना १६८ तर मनसेच्या सरीता चौधरी यांना ८८ मते मिळाली.

टॅग्स :JamnerजामनेरMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना