शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात - शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 13:04 IST

जळगाव जिल्ह्यातील नेरी येथे अमृतराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव / जामनेर/नेरी, जि. जळगाव : देशातील ८० टक्के लोक शेती करतात, त्यातील ६० टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. सत्ताधाºयांनी शेतकºयांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जमाफीचा लाभ अजूनही शेवटच्या शेतकºयास मिळालेला नाही ही दुदैर्वी बाब असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी नेरी, ता.जामनेर येथील कार्यक्रमात केले.नेरी येथील ज्येष्ठ समाजवादी नेते, स्व. अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले की, १९८० मध्ये शेतकºयाच्या प्रश्नावर सत्ताधाºयांचे लक्ष वेधण्यासाठी जळगावाहून नागपूरला पायी दिंडी काढली होती. नेरी मुक्कामी अमृतदादांनी स्वागताबरोबरच शेतकºयासोबत दिंडीत सहभाग घेतला. सहकार, शिक्षण क्षेत्रात पाटील यांचे जिल्ह्यात मोठे योगदान होते.या जिल्ह्यात पूर्वी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. सध्या जिल्ह्याचे राजकारण पैशाच्या जोरावर चालले असल्याचे समजले. निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा बाजार येथे सुरु असल्याचे सांगून पवार म्हणाले, नवीन पिढीला प्रामानिक राजकारणाची सुरुवात करावी लागेल.पवार यांनी भाषणात स्व.प्रल्हादराव पाटील, स्व.गजाननराव गरुड, स्व. ब्रिजलाल पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील आदींचा उल्लेख केला.विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संजय गरुड यांची भाषणे झाली. नेरी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव