शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:35 IST

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा विहीर आटल्याने अमळनेर तालुक्यातील वावडे येथे पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा करणारी विहीर आटल्याने गावावर संकट लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी

वावडे ता. अमळनेर : गावात गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून पाणी समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.वावडे येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवर गावाची पाण्याची तहान भागत असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.मांडळ येथून पाईपलाईन करून पाणी गावात आणले जाते, परंतु पांझरा नदीला पाणी नसल्यामुळे ती विहीर देखील आटली आहे. आणि गेल्या महिन्याभरापासून मांडळ येथून देखील पाणी येणे बंद झाले आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्यकडे लक्ष द्यावे व अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यास प्रशासनास सूचना करावी अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे अमळनेर पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भील यांचे वावडे हे माहेर आहे. जिल्हा परिषद सदस्या संगिता भील, व सरपंच राजेंद्र भील यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई