शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उडीद-मुग उत्पादकांना सतराशे रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 12:22 IST

बोहोनी पाच हजारी : मिळणा:या भावापेक्षा उत्पन्नाचा खर्च अधिक

ठळक मुद्देउडीद-मुगाचा एकरी उत्पन्न खर्च 6700 रुपये खरेदी होतेय पाच हजार रुपये प्रतिक्विंटलकांदा दरात उसळी

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 10 - चाळीसगाव बाजार समितीत गेल्या 20 ते 25 दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात यंदाच्या खरीप हंगामातील उडीद आणि मुगाची आवक होत आहे. बेहोनीलाच उडीद-मुगाला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत असला तरी शेतक:यांना सतराशे रुपयांचा फटका बसतोयं. उडीद-मुगाचा एकरी उत्पन्न खर्च 6700 रुपये असून एवढय़ाच क्षेत्रात क्विंटल ते दीड क्विंटल उत्पन्न मिळते. उत्पादक शेतक:यांमध्ये भाव मिळत नसल्याने नाराजी आहे.  कांद्याची आवाक वाढली असली तरी दोन हजार रुपये  प्रतिक्विंटल असे त्याचेही दर वधारले आहे. चाळीसगाव बाजार समितीत शेजारच्या नांदगाव, कन्नड या परजिल्ह्यातील तालुक्यामधुनही कृषिमाल शेतकरी विक्रिसाठी आणतात. पोळ्यानंतर उडीद आणि मुगाची आवक सुरु होते. यंदाही ती वेळेवरच सुरु झाली. मात्र पावसाच्या दांडीयात्रेने उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतक-यांनी सांगितले. पाच हजाराचे भाव सुरुवातच असल्याने बाजार समितीत उडीद, मुगाची आवक अत्यल्प असून गेल्या 25 दिवसात मुगाला 4 हजार 800 ते पाच हजार आणि उडीदाला 4 हजार 600 ते पाच हजार प्रतिक्विंटल असे भाव मिळाले आहे. आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखी तेजी येईल, असे आडत व्यापारी दत्तात्रय बाबुलाल वाणी यांनी सांगितले. कांदाही दोन हजारी  गेल्या वर्षी पहिल्यांदाच बाजार समितीचे सभापती रविंद्र चुडामण पाटील यांनी कांदा खरेदी सुरु केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील उत्पादीत कांद्याला स्थानिक बाजार समितीत विकता येत असल्याने शेतक-यांच्या वाहतुक खर्चात मोठी बचत झाली. आठवड्यातून चार दिवस बाजार समितीत कांदा खरेदी केली जाते. रविवारी बाजार समितीत शंभर ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. प्रति क्विंटल दोन हजार अशा दराने लिलाव झाले. कांदा खरेदी मार्केट सुरु केल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सभापती पाटील यांनी  सांगितले.