शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

कोविड सेंटरमध्‍ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड निर्मित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 20:29 IST

जळगाव : कोविड सेंटरमध्‍ये महिलांकरीता स्वतंत्र वार्ड निर्मित करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्‍यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडी ...

जळगाव : कोविड सेंटरमध्‍ये महिलांकरीता स्वतंत्र वार्ड निर्मित करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्‍यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडी जळगाव जिल्हा महानगरतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.महिलांच्या स्वतंत्र वार्डात महिला स्टाफ व सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्‍यात यावी, त्याचबरोबर सीसीटीव्ही बसविण्‍यात यावे,अशीही मागणी निवेदनातून करण्‍यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महापौर भारती सोनवणे, स्मिता वाघ, महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, रेखा वर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव