शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

राज्यस्तरीय चिंतन शिबिर एक सत्राध्यक्षपदी विलास पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:18 IST

तांदळवाडी, ता.चोपडा येथील मुख्याध्यापक विलास पाटील यांची आळंदी येथे होणाऱ्या चिंतन शिबिरात 'पाठ्यपुस्तकातील कवितांचे सादरीकरण' या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

चोपडा, जि.जळगाव : जयश्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी, ता.चोपडा येथील मुख्याध्यापक व तालुक्यातील मराठीचे ज्येष्ठ शिक्षक विलास पाटील (खेडीभोकरी) यांची पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित आळंदी येथे २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३ दिवसीय मराठी भाषा राज्यस्तरीय चिंतन शिबिरात 'पाठ्यपुस्तकातील कवितांचे सादरीकरण' या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मराठीचे अभ्यासू शिक्षक म्हणून परिचित विलास पाटील यांनी या आधी बालभारती इयत्ता आठवी मराठी पाठ्यपुस्तक समिक्षण समिती, इयत्ता नववी मराठी विषय शिक्षक हस्तपुस्तिका निर्मिती समिती सदस्य, वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. नगर झालेल्या महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या राज्याच्या ३ दिवसीय कृतिसत्राचेही अध्यक्षपद भूषविले आहे. पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाने खान्देशातल्या मराठी शिक्षकाला एका सत्राचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणChopdaचोपडा