शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या ३०८१ जागांसाठी २९८३ विद्यार्थ्यांची निवड

By सागर दुबे | Updated: April 12, 2023 19:10 IST

आता निवड यादीतील विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे.

जळगाव : दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहायित शाळांमध्ये राखीव असलेल्या जागांसाठी ५ एप्रिल रोजी राज्यस्तरावर ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया पार पडलेली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर आरटीई पोर्टलवर जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी २९८३ बालकांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे.

आता निवड यादीतील विद्यार्थ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालकांनी मेसेजची वाट न पाहता आरटीई पोर्टलवरील "अर्जाची सद्यस्थिती"या टॅबवर पालकांना आपल्या मुलाच्या अर्जाची सद्यस्थिती कळू शकेल. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी  कागदपत्र पडताळणी करिता गटसाधन केंद्र पंचायत समिती येथे तालुकास्तर समितीकडे आपली फाईल तीन प्रतीत १३ ते २५ एप्रिल दरम्यान सादर करून पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.