शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहिवदला समृद्धी गाव स्पर्धेचे गावातच पडद्यावर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:55 IST

दहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे.

ठळक मुद्देशेतीच्या कामातही व कोरोनाच्या भीतीतही महिलांची उपस्थितीदहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे

अमळनेर : तालुक्यातील दहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे. कोरोनामुळे गावातच महिलांना प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.सुगीचे दिवस असताना, शेतीची कामे सुरू आहेत आणि कोरोनाचे संकट असताना देखील महिला पडद्यावरील प्रशिक्षणास हजर राहिल्या.सरपंच सुषमा देसले यांनी विशेष पुढाकार घेतला. गावात अडवण्यात येणाऱ्या पाण्याचे पैशात रूपांतर करण्यासाठी महिला शक्ती व युवा शक्ती स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ग्रामीण भागात बचत गटांचे उत्पन्न वाढवणे, व्यवसायाला चालना देणे, दुग्ध व्यवसायात प्रगती करून मजुरांच्या हाताला काम देणे, गावात समृद्धी शिक्षण योजना, आरोग्य व स्वच्छ पाण्याची व्यवस्था निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे सरपंच सुषमा देसले यांनी प्रशिक्षणाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर