शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:13 IST

भुसावळ , जि.जळगाव : येथील पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन पालिकेचे शिक्षण सभापती ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी सादर केले विविध ३० प्रयोगमान्यवरांनी केली प्रदर्शनाची पाहणी

भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन पालिकेचे शिक्षण सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी यांनी केले.याप्रसंगी मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे व पर्यवेक्षक के.एम.चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एस.के.जाधव, प्रदीप साखरे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.यात विद्यार्थ्यांनी विविध ३० प्रयोग सादर केले. यात हेवी हायड्रोलिक ड्रील -राजकुमार चित्तोडिया, अलार्म-राधिका ठाकरे, ए सी. वीजपुरवठा शोधक-हर्षल धनगर, रेन वॉटर -रोहित आमोदकर, सेल्फ वॉटर प्लँट-शीतल चौधरी, मोशन सेंसर- दुर्गा बंड, प्रकाश संश्लेषण क्रिया -रिना किराडे, वाहत्या पाण्यापासून विद्युत निर्मिती-रुपाली राऊत, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण- आदेश कुटे, मानवी पचन संस्था- नंदिनी कांडेलकर, विमान-भावेश पवार, विद्युत चुंबकीय मोटार- विकास तायडे, तांब्याची हकालपट्टी-शेख अमन तांबोळी, दोन आरशात मिळणारी प्रतिमा -आरती जोगे, बबल मशिन-ताहिर खाटिक, सामाजिक आरोग्य-सुंदरा काटेंगे, वाहत्या पाण्यापासून विद्युत ऊर्जा- भाविका चाकर , गतिरोधापासून मिळणारी ऊर्जा- माधुरी बोयत, विद्युत चुंबकीय मोटार- कल्याणी पाटील, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, रितीका बघेल, घन व द्र्रवपदार्थ वेगळे करणारे यंत्र- धनंजय सारवान, द्रवाचा दाब व पातळी व फवारा यंत्र-अर्जुनसिंग चित्तोडिया, गवत कापणी यंत्र- करण चित्तोडिया, जलशुद्धीकरण-सागर साळुंंखे, पवन चक्की- गाडेकर, लढाऊ विमान- मानसी अवसरमल, बोंडअळीपासून संरक्षण -नम्रता पाटील, प्रकाशाचे रेषिय संक्रमण -तेजस शारला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांची उपस्थितांनी पाहणी केली व माहिती जाणून घेतली. सूत्रसंचालन सीमा भारंबे यांनी, तर आभार प्रदर्शन के.एम.चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आर.पी.सोनवणे, व्ही.संध्या धांडे, प्रगती मेने, सरला सावकारे, शालिनी बनसोडे, अलका पाटील, एस.जी.मेढे, एन.पी. शिरोळे, एन.बी.वाढे, एन.एच.राठोड, एम.एच.किरंगे, प्रयोगशाळा साह्यक - लक्ष्मण पवार,. प्रदीप साखरे, शिक्षक व शिक्षकेतरांंनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून द.शि. विद्यालयाचे एस. बी. पाटील, सी. एल मनुरे यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ