शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

टाकळीच्या शाळेचा लोकसहभागातून कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 19:10 IST

जामनेर : टाकळी खुर्द, ता. जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प ...

ठळक मुद्देदिवाळी साजरी न करता केली लोकवर्गणी जमापहिल्या टप्प्यात शाळेच्या इमारतीचे केले रंगकामविविध चित्रांमुळे भींती बोलू लागल्या

जामनेर : टाकळी खुर्द, ता.जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प केला आहे.दिवाळी साजरी न करता गावात लोकवर्गणी जमा करुन गावात लोकसहभागाची मोठी चळवळ सुरू झाली. सदाशिव चवरे, अरुण सातव, संतोष अहिरे, प्रवीण तायडे आदींनी पहिल्या टप्प्यात शाळा इमारतीचे रंगकाम सुरू केले. परगावी राहणाऱ्या गावातील नागरीकांचा लोकसहभाग असावा म्हणून आॅनलाइन मनी ट्रान्सफर सुविधा राजू मोरे यांनी उपलब्ध करून दिली.शाळेच्या भिंतीवर अनेक प्रकारची सकारात्मक छायाचित्रे रेखाटली गेली आहेत. यामध्ये राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्तीचे संदेश, जनजागृतीचे संदेश, महापुरुषांच्या गाथा, विविध प्राण्याची चित्रे, भौगोलिक माहिती, यामुळे सर्व भिंती बोलक्या झाल्या. स्थानिक चित्रकार सुभाष राऊत यांनी यासाठी मेहनत घेतली. ३ जानेवारीपर्यंत काम पुर्ण करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प आहे.

टॅग्स :SchoolशाळाJamnerजामनेर