शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:11 IST

खुलाशाची प्रतीक्षा

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार पुरविण्यात झालेल्या अपहार प्रकरणी मक्तेदारास बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर मक्तेदाराने एक लाख ६७ हजारांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात जमा केला असला तरी अद्याप आपले म्हणणे सादर केलेले नाही. या प्रकरणाच्या खुलाशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेत शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी मे. साई मार्केटिंग अ‍ॅण्ड कंपनी, पाळधी (ता. धरणगाव) या संस्थेस मक्ता देण्यात आला होता. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव या चार तालुक्यांतील २१ शाळांच्या पुरवठ्यात अनियममितता आढळून आली होती. याबाबत रवींद्र शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवालात चारही तालुक्यांतील शाळांमध्ये पोषण आहार पुरविण्यात एक लाख ६७ हजारांचा अपहार झाल्याचे म्हटले होते. या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार मक्तेदारास म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.त्यानंतर मक्तेदार साई मार्केटिंग अ‍ॅण्ड कंपनीने (पाळधी, ता. धरणगाव) एक लाख ६७ हजार १४ रुपयांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या रोखपालांकडे जमा केल्याचे सांगण्यात आले. रकमेचा धनादेश दिला असला तरी नोटीस दिल्यानंतर मक्तेदाराचे म्हणणे सादर न झाल्याने त्याची प्रतीक्षा आहे. मुक्तेदाराचे म्हणणे सादर होत नसल्याने वेगवेगळी चर्चा रंगत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव