शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

15 जूनला वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 21:53 IST

विद्याथ्र्याचे केले जाणार स्वागत

ठळक मुद्दे वृक्ष लागवडीची तयारीशाळांना देणार प्रथमोपचार पेटी
15 जूनला वाजणार शाळेची घंटाशिक्षण समिती सभा: विद्याथ्र्याचे केले जाणार स्वागतजळगाव- 15 जूनला शाळा सुरु होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्र्यांच जोरदार स्वागत करावे तसेच शाळांची सजावटही करण्यात यावी, अश सूचना जि.प.च्या शिक्षण समितीच्या झालेल्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी दिली.बदल्यांबाबत केवळ 56 शिक्षकांच्या तक्रारीजिल्ह्यामध्ये बदल्यांबाबत 3367 पैकी केवळ 56 शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. यामुळे पारदर्शकपणे बदल्या झाल्याची माहिती आपण स्थायी समितीच्या बैठकीत दिली होती असे, भोळे यांनी पत्रकारांना सांगितले. जे शिक्षक न्यायालयात गेलेले आहेत अशा शिक्षकांनीही बदली आदेश स्विकारल्याचे ते म्हणाले. पाठय़पुस्तके वितरणाचे काम सुरुगेल्या वषीरच्या पटसंख्येनुसार पाठय़पुस्तके मागविली आहेत. मागणीनुसार 86 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यातील शाळांसाठी 21 लाख 96 हजार 266 पुस्तके तालुक्यांच्या ठिकाणी वितरीत करण्यात आलेली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्यांना पुस्तके मिळणार आहे. वृक्ष लागवडीची तयारीशाळांच्या आवारामध्ये वृक्ष लागवडीसाठी 43 हजार 174 खड्डे खणण्यचे उद्दीष्ट जिल्ह्यासाठी दिलेआहे. यापैकी 40 हजार 550 खड्डे खोदून तयार आहेत. उर्वरीत कामे येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.8 शाळांना वादळाचा फटकागेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या रावेर, बोदवड, चोपडा येथील शाळेवरील पत्रे उडून गेले. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 8 शाळाचे नुकसान झालेले आहे. या शाळा दुरुस्तीचे प्रस्तावही मागविण्यात आले आहे.शाळांना देणार प्रथमोपचार पेटीशाळेच्या पटांगणावर खेळताना ब:याचदा विद्यार्थी जखमी होतात. यासाठी प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटी ठेवण्याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.शाळांमध्ये मिळणार ‘आधार’ हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो. याच पाश्र्वभूमीवर अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने निवारा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्या उघडून देण्यात येणार आहे. यासाठी त्या शाळांची चावी गावातील एका प्रतिष्ठीत नागरिकांकडे ठेवण्याच्याही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
टॅग्स :Jalgaonजळगाव