शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अमळनेरात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:38 IST

क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे वार्षिक महिला स्नेहमेळावा उत्साहात झाला.

ठळक मुद्देमहिलांना सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिका, सेनेटरी आणि गंगाळे वाटपमहिलांनी संघटित होणे गरजेचे

अमळनेर, जि.जळगाव : येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळातर्फे वार्षिक महिला स्नेहमेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण उपसभापती ज्योती धनंजय महाजन होत्या.सर्वप्रथम फुले दाम्पत्य यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन झाले. ज्योती महाजन, सानिका महाजन यांनी गीतगायनाने मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित सर्व महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिका व सेनेटरी आणि गंगाळे मोफत वाटप करण्यात आले.मंडळाच्या अध्यक्षा मीना महाजन यांनी समाजातील महिलांनी संघटित होऊन समाजाच्या हितासाठी घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सर्वाधिक सहभाग घेण्याचे आवाहन महिलांना केले.प्रास्ताविक उपाध्यक्षा ज्योत्स्ना महाजन यांनी केले. सुरेखा पाटील, सुवर्णकार समाजाच्या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा पूनम भामरे, पार्वताबाई चौधरी, सचिव मोहिनी खैरनार, कल्पना महाजन, ललिता माळी, अनिता पाटील, अनिता महाजन, ज्योती महाजन, हर्षदा पाटील, नीलिमा पाटील आदी उपस्थित होत्या.यावेळी महिला सक्षमीकरणासाठी पार्वता चौधरी, पूनम भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कोमल महाजन यांनी, सहसचिव कविता महाजन यांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर