शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षणदिनी व्हिडिओद्वारे होईल सावित्रीबाईंचे जीवन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 19:07 IST

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

भुसावळ  : सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याला अनुसरून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची महती जिल्हाभरातील विद्यार्थी व्हिडिओद्वारे सादर करणार आहेत. त्या माध्यमातून सावित्रीबाईंचे जीवन दर्शन घडणार असल्याचे वंशिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक नरवाडे यांनी सांगितले.भुसावळ येथील वंशिका प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थी व युवकांसाठी घरबसल्या व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत आपापल्या वक्तृत्वाचे व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम गट तिसरी ते चौथी असून वेळ ३ मिनिटे आणि विषय मी सावित्री बोलतेय असा आहे. द्वितीय गट पाचवी ते सातवी असून वेळ ३ मिनिटे आणि विषय महिला शिक्षक : सावित्रीबाई फुले असा आहे. तृतीय गट आठवी ते दहावी असून वेळ ४ मिनिटे आणि विषय सावित्रीबाई फुले व आजची स्त्री असा आहे. चतुर्थ गट अकरावी ते खुला असून वेळ - ५ मिनिटे आणि विषय - सावित्रीबाईंनी केलेली शैक्षणिक व सामाजिक क्रांती असा आहे. दि. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी बक्षीस होईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसासाठी कळविण्यात येईल आणि उर्वरित सहभागींना व्हॉट्सअपद्वारे सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ पाठवून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाBhusawalभुसावळ