शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदराचा आलेख वाढताच़़ बरे होणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:35 IST

मे ते जून महिन्यातील स्थिती : ४३ टक्के रुग्ण झाले आहेत बरे

आनंद सुरवाडे ।जळगाव: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस अगदीच झपाट्याने वाढत आहे़ गेल्या दोन दिवसातच २३० रुग्ण आढळून आले आहे़ मंगळवारी एकाच दिवसात आजपर्यतचे सर्वाधिक ११६ रुग्ण आढळून आले होते़ अशातच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत नसल्याचे चित्र आहे़ मृत्यूचा आलेख वाढत असतानाच बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे चित्र आहे़जिल्हाभरात १० जूनपर्यंत १३९६ रुग्ण होते़ त्यात ६०१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहेत़ तर १२० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ ६७५ रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत़ यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव तालुक्यातील आहेत. शहर व तालुका मिळून एकूण ३०६ रुग्ण झालेले आहेत़मृत्यूदर 8.5%जळगावात मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मात्र, दुसरीकडे रुग्णसंख्याच झपाटयाने वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी १२ टक् क्यांवर असलेला मृत्यूदर सध्या ८ ते साडे आठ टक्यांवर आलेला आहे़दुसरीकडे बरे होणाºयांचे प्रमाण हे ४३़ ५ टक्के आहेत़ दररोज बरे होणाºयांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे़ मात्र, सद्यस्थितीत बरे होणाºयांपेक्षा उपचार घेत असलेल्यांची संख्या अधिक असल्याने चिंता कायम आहे़जूनमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक : मे मध्ये महिनाभरात ७१० रुग्ण आढळून आले होते़ मात्र, जूनमध्ये पहिल्या १० दिवसांमध्येच ६६४ रुग्ण आढळून आले आहेत़ यात गेल्या दोन दिवसातच २३० रुग्ण आढळून आलेले आहेत़ रुग्णवाढीचा हा वेग अत्यंत झपाट्याने वाढत आहे़ त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ रुग्णांबरोबर क्वारंटाईन करण्यात येणाºयांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचे चित्र आहे़रुग्ण दुप्पटीचे प्रमाण दहा दिवसांवरच : रुग्ण झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात दहा दिवसांनी रूग्ण दुप्पट होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे़ ६ मे रोजी असलेले ८५ रुग्णांचे दुप्पट होण्यासाठी चार दिवस लागले होते़नंतर हे दुपटीचे प्रमाण दहा दिवसांवर गेल़े दरम्यान, २७ मे रोजी असलेले ५२३ रुग्णांचे दुप्पट दहा दिवसांनी म्हणजे ७ जून रोजी झालेली होती़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव