शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावातील इयत्ता दहावीत प्रथम येणारा विद्यार्थी झाला एकदिवसाचा सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:17 IST

तोरनाळा येथील सरपंच व ग्रा. पं. सदस्यांंचा स्तुत्य उपक्रम

वाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता पालक प्रयत्नशील असतातच. शासनही शैक्षणिक उच्चांक वाढावा याकरीता अनेक योजना राबवते. अशाच प्रकारे आपल्या गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी येथून जवळच असलेल्या तोरनाळा, ता.जामनेर येथील ग्रामस्थांनी गावी असलेल्या का. आ. विद्यालयामधील इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक आलेल्या गणेश समाधान बोरडे या विद्यार्थ्यास एक दिवसाचा सरपंच पदाचा बहुमान दिला.गावातील सरपंच व ग्रा . पं.सदस्य यांच्या विचारातून हा उपक्रम राबवून गावातील शाळेतून दरवर्षी इयत्ता दहावीत जो विद्यार्थी प्रथम येईल त्यास १५ आॅगस्ट नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी एक दिवसाचा सरपंच म्हणून बहुमान देण्यात येईल असे ठरले .यावर्षी गणेश समाधान बोरडे ह्या विद्यार्थ्यास इयत्ता दहावीत गावातून प्रथम आल्याने दि. २१ रोजी एक दिवसाचा सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. त्याबद्दल सरपंच युवराज पाटील, उपसरपंच जितेंद्र पाटील व ग्रा. पं. सदस्य यांनी एक दिवसीय सरपंचाचे अभिनंदन केले. तसेच ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ संचालक बाबूराव आनंदा पाटील यांनी पुष्पहार घालून सत्कार केला व शाळेच्या वतीने आर. एल. राजपूत, वारखेडे, एम. के. पाटील, जी. ई. पाटील यांनीदेखील अभिनंदन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.अन्य ग्राम पंचायतींनीही घ्यावा आदर्शविद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर केलेल्या या ग्रापंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतनेही असा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उपकृत करावे. तसेच तोरनाळा या ग्रा. पं.न्े केलेल्या उपक्रम विद्यार्थ्यांना नवीन आशा देणारा असून शिक्षणाला गोडी लावणारा असा उपक्रम राबविला आहे. या उद्देशाने विद्यार्थी प्रोसाहीत होऊन गुणवंता वाढीलादेखील मदत होईल.

टॅग्स :Educationशिक्षणJamnerजामनेर