शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या थेट निवडणुका अयोग्य - अजित पवार यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:39 IST

जळगाव येथील ग.स. सोसायटीत सत्कार

ठळक मुद्दे मुख्यमंत्रीपदाची थेट निवडणूक का नाही?शाळांबाबतच्या धोरणावर टिका

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- सरपंचपद, नगराध्यक्षपदाची थेट निवडणूका घेणे नुकसानकारक असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचीच थेट निवडणूक का घेतली जात नाही ? असा सवाल करीत राज्यातील सरकारचे अनेक निर्णय लोकशाहीला घातक ठरत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली. ग.स. सोसायटीतर्फे बळीरामपेठेतील कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, सरपंच,  नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकामुळे संस्थेचे कामकाज व्यवस्थित होत नाही. नगराध्यक्ष, सरपंच एका गटाचा तर सदस्य, नगरसेवक दुस:या गटाचे निवडून आल्यास कामात अडथळे निर्माण होतात.  पंतप्रधान, मुख्यमंत्रीपदाची निवड जनतेतून का केली जात नाही असा सवालही आपण सरकारला विचारला परंतु  शासनाने काहीच उत्तर दिले नाही. तर सहकाराकडे  पाहण्याचा दृष्टीकोन या सरकारचा चांगला नाही. ते भेदभाव पध्दतीने वागणूक  देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शाळांबाबतच्या धोरणावर टिकाशाळांचे संस्थाचालक म्हणजे दरोडेखोर आणि शिक्षक म्हणजे चोर असा शासनाचा बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. त्यामुळेच 1400 शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गरीब विद्याथ्र्यांचे नुकसान होणार आहे, असे सांगून  शाळा कापोर्रेट कंपन्यांना चालविण्यास देण्याच्या निर्णयावरही पवार यांनी टिका केली. कापोर्रेट कंपन्यांनी उदयोगधंदे  करावे मात्र शाळा चालवू नयेत, यामुळे  गरीब मुले शिक्षणापाूसन वंचित राहतील याचा शासनाने विचार करावा असेही पवार म्हणाले. यावेळी संस्थेतील सहकार गटाचे प्रमुख बी.बी.पाटील, चेअरमन विलास नेरकर, व्हाईस चेअरमन कैलासनाथ चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव         देवकर, जिल्हा बॅंकेचे संचालक अॅड.रविंद्र पाटील, संजय पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानी भेट देत पदाधिकारी व कार्यकत्र्याशी चर्चा केली.