शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे संत काशिबा गुरव महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:46 IST

भुसावळ येथील गुरव समाजातर्फे संत शिरोमणी श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रविवारी पंचायती वाड्यात पार पडला.

ठळक मुद्देपंचायती वाड्यात विविध कार्यक्रममान्यवरांनी केले मार्गदर्शन

भुसावळ, जि.जळगाव : येथील गुरव समाजातर्फे संत शिरोमणी श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रविवारी पंचायती वाड्यात पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, पारोळ्याचे उद्योगापती एम.सी.गुरव, गुरव समाज राष्ट्रीय महासंघ महिला अध्यक्षा सोनाली भामरे, अनिल जैन, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, जे.बी.कोटेचा उपस्थित होते.या वेळी आरती व द्वीपप्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गुरव समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघे यांनी प्रास्ताविक केले.याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली.या वेळी नीलिमा गुरव, वैशाली गुरव, बाळकृष्ण गुरव, संतोष चिनावलकर, भालचंद्र ओगले, मंगेश शिंदे, दत्तात्रय कासोदेकर, किरण उतराणकर, प्रवीण भंबाडकर, किशोर भादलीकर, शिरीष शिंदे, खुशाल कांबळे, रामचंद्र निंबाळकर, प्रशांत नेवासकर, पवन बेलगावळर, श्रीराम अडावदर, अनंत उत्राणकर, गजानन नेवेस्कर, रवींद्र गुरव, शरद कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन भिडे याने केले. कार्यक्रमासाठी भुसावळ व तालुक्यातील समाज बांधन उपस्थित होते. विनोद वाघे यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ