शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:54 IST

ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर होणार आहे.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायजरचा वापर होत आहे.राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी थांबलीआहे. यात शुक्रवारी मतदान घेतले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक कार्यक्रम राबविला जात आहे. अशात दक्षता म्हणून गुरुवारी, १५ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपात सॅनिटायजर आणि सोबतच मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार औषधीही देण्यात येत आहे.महाराष्ट्र्रात ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रा.प.साठी निवडणूक होत आहे. प्रथमच निवडणूक कार्यक्रमात यंदा मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दखल घेतली जात आहे.जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान होत आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ५१ पैकी ४ ग्रा.प.निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४७ ग्रा.प.साठी गुरुवारी मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटपप्रसंगी मतदान केंद्रनिहाय सॅनिटायजर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फत औषधी देण्यात येत होती. सॅनिटायजर निवडणूक यंत्रणेने दिले तर औषध वाटपात कर्मचारी डॉ.पल्लवी तळेले कोथळी, आरोग्य सहाय्यक विजय पाटील, आरोग्य सेवक, अनंत गंगतिरे, रमेश ठोंबरे, आरोग्यसेविका जी.एम. थिटे, रजणी खरबळकर या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून औषधी दिली. यात प्राथमिक औषधोपचाराचा समावेश आहे. निवडणुकीत प्रथमच सॅनिटायजरचा वापर होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMuktainagarमुक्ताईनगर