शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी संग्रामसिंह सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:00 IST

जळगाव - अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी नुकतीच जळगाव येथील संग्रामसिंह सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली ...

जळगाव- अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी नुकतीच जळगाव येथील संग्रामसिंह सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध विभागीय नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून येत्या ९ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय क्षत्रिय राजपुत महिलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जाहीर पदभार देण्यात येणार आहे, अशी यमाहिती अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपुत यांनी कळविली आहे.शेगाव येथील रोकडीया नगरमधील मथुरा लॅन्स येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार हरिवंश सिंह ठाकूर, उपाध्यक्ष चंदनसिंह रौतले, दमयंती रॉय चौहाण, भागवत राजपुत, पंकज राजपुत, प्रतिभा राणा, दीपक सिंह, दिलीप ठाकूर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती असणार आहे.

शेगाव येथे होणा-या अधिवेशनाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्रसिंह ठाकूर, जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर राजपुत, संग्रामसिंह सूर्यवंशी, महेंद्रसिंह पाटील, स्वामी पाटील, अ‍ॅड़ स्वप्निल पाटील, बापूराव साळुंखे, नितीन पाटील आदींनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव