शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोराने पथकाच्या अंगावर टेम्पो नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:38 IST

तलाठी जखमी, वाहन चालक फरार

ठळक मुद्देबोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरूवाळू चोरांना पकडायला पथक गेले होतेदोघांनी टेम्पो पकडला,
आॅनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव , दि...२८ :वाळूचोरला पकडायला गेलेल्या पथकाच्या अंगावर टेम्पो नेला. यात तलाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पावणेसात वाजता खळेश्वर रस्त्यावर घडली.बोरी नदी पत्रातून ट्रॅक्टर आणि टेम्पोतून अवैध वाळू वाहतूक होत आहे. मंडळाधिकारी ए. के. देशमुख, तलाठी पराग पाटील (नांदगाव), तलाठी राजेंद्र दाभाडे (वावडे) यांचे पथक वाळू चोरांना पकडण्यासाठी २८ रोजी सायंकाळी पावणेसात वाजता खळेश्वर मंदिर रस्त्यावर गेले होते. महाजन नामक टेम्पो चालक वाळू वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या लक्षात येताच त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने टेम्पो पथकाच्या अंगावर चालवून आणला. त्यात तलाठी पराग पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. टेम्पो चालक पळून जात असताना दोघांनी पाठलाग करून टेम्पो ताब्यात घेतला. मात्र चालक पळून गेला. तलाठी पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पो पकडून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.