शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

सिरो सर्व्हेत घेतलेले नमुने चेन्नईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:44 IST

जळगाव : जिल्ह्यात आयसीएमआरच्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये घेण्यात आलेले रक्तनमुने चेन्नई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

जळगाव : जिल्ह्यात आयसीएमआरच्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये घेण्यात आलेले रक्तनमुने चेन्नई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल तपासणीनंतर येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.शहरातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण, त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत किती नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अ‍ॅण्टीबॉडी तयार झाल्या आहेत़, याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आयसीएमआरचे अधिकारी आदित्य बेंगळे व पथकाकडून मंगळवारी सिरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये घेतलेले रक्तनमुने चेन्नई येथे पाठविण्यात आले आहेत. तेथे तपासणी होऊन त्याचा अहवाल येणार असल्याचे सांगण्यात आले. जळगावातील तपासणीनंतर हे पथक परभणीकडे रवाना झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव