शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे दुकानाचे शटर्स उचकवून ३७ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:43 IST

इतरही दोन-तीन दुकानात चोरीचा प्रयत्न

ठळक मुद्देश्वान पथकास पाचारण
यावल: शहरातील मुख्य रस्त्यावररील दोन - तीन दुकांनाचे शेडचे शटर्स उचकवून अज्ञात चोरटयांनी ३७ हजार तीनशे रुपयांच्या रोकडसह सी. सी.कॅमेराच्या दोन दुकानातील डी. व्ही. आर मशीन्स लंपास केल्या आहेतचोरट्यांंनी आधुणिक पध्दतीने शटर्स उचकावून कुलूपे हायड्रोलीक सीस्टीमने कट करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलीसांनी डॉग स्कॉट व ठसे तज्ञास पाचारण केले असून दुपार पर्यंंंत पथक शहरात पोहचेल.चोरटयांनी शहरातील सर्व प्रसिद्ध दुकानेच फोडण्याचा प्रयत्न केला आहे.येथील अत्यंत गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अशोका कापड दुकानांचे शटर कुलूपासह उचकवून दुकानातील ३७ हजार तीनशे रुपयाच्या रोकडसह, सी सी कॅमेरा चे डीव्हीआर मशीन लंपास केले आहे.त्याचप्रमाणे समर्थ ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून तेथील डीव्हीआर मशीन लंपास केली आहे. तर येथील दगडूशेट सोनार यांच्या दुकानाचे दोन मुख्य कुलूपांसह सेंटर लॉकसह शटरच सुमारे दोन फुट उचकवले मात्र दुकानाचे पारंपारिक पद्धतीच्या अत्यंत मजबुत असलेल्या सागवान लाकडी पट्टया अडकवण्याच्या पध्दतीमुळे चोरट्यांना आत शिरता न आल्याने दुकानातील लाखो रुपयाचा सोन्या-चांदिचा ऐवज वाचला आहे. तसेच महाजन मेडिकल व बाजीराव काशिदास कवडीयाले यांचे सोन्या चांदिचे दुकानोच कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी