शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संत मुक्ताई व कवयित्री बहिणाबार्इंचा बोध घेतल्यास उद्याच्या भावविश्वाच्या मार्गदर्शक ठराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:38 IST

रावेर , जि.जळगाव : तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना अनुबोध करणाºया संत मुक्ताई तथा अडाणी असताना जगाला जगण्याचे ...

ठळक मुद्देरावेर येथे रंगपंचमी व्याख्यानमालेत डॉ.राजेंद्र फडके यांचे प्रतिपादनस्त्री : काल, आज आणि उद्या या विषयावर गुंफले तिसरे पुष्प

रावेर, जि.जळगाव : तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना अनुबोध करणाºया संत मुक्ताई तथा अडाणी असताना जगाला जगण्याचे तत्वज्ञान देणाºया कवयित्री बहिणाबाई यांचा बोध घेवून क्रांती करणाºया कालच्या स्त्रीने मूल्याधिष्ठीत शिक्षणाची कास धरून व जन्मजात असलेली शक्ती आत्मसात करून उंच भरारी घेतली तर आपण उद्याच्या भावविश्वाचे खरे मार्गदर्शक ठराल, असे प्रतिपादन बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी केले.रंगपंचमी व्याख्यानमालेतील स्त्री : काल, आज आणि उद्या या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. जळगावचे भवरलाल अ‍ॅड.कांताई जैन फाऊंडेशनने हे व्याख्यान प्रायोजित केले होते.प्रारंभी व्याख्याते डॉ.राजेंद्र फडके, नीलेश पाटील, राजेंद्र कोल्हे, सचिन जाधव व मनोज पाठक यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. दरम्यान, श्रध्दा महाजन, कृष्णाली राजपूत, वेदिका डेरेकर, जान्हवी मटकरी,आदिती लाड, सौम्या भडांगे, वेदिका चौधरी, सायली वाघ, जान्हवी चौधरी, वेदिका पटेल या कन्यांचे कन्यापुजन करण्यात आले. तद्नंतर नगरसेविका शारदा चौधरी, कल्पना पाटील, जयश्री कुलकर्णी, वर्षा राजेश महाजन, जयश्री अशोक शिंदे, कांता युवराज बोरा, आशालता राणे, मंजुषा शशांक बोरकर, संगीता प्रशांत पासे या महिलांचा सत्कार करून नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक किरण नेमाडे यांनी केले. सूत्रसंचालन विठोबा पाटील यांनी तर आभार अनिल महाजन यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर