शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संत आप्पा महाराज ते हभप मंगेश महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:04 IST

श्रीराम मंदिर संस्थान हे खान्देशातील रामभक्तांचे श्रद्धास्थान

चंद्रशेखर जोशीजळगाव : श्रीराम मंदिर संस्थान हे खान्देशातील रामभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. ग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थान या नावाने या संस्थानची ओळख. संत अप्पा महाराज यांनी पंढरपूरवारीला सुरूवात केली. १८७२ ते१९१० असा संत अप्पा महाराजांचा कार्यकाळ. त्यांच्या काळात मंदिरात विविध परंपरांना सुरूवात झाली. मानाची संत मुक्ताईची पालखी याच संस्थानाने अप्पा महाराजांच्या पुढाकारातून सुरू केली. पंढरपूरातील एका मानाची पालखी म्हणून जळगावच्या या पालखीचा गौरव होत असतो. अप्पा महाराजांची परंपरा दुसरे गादीपती वै. ह.भ.प. सद्गुरू वासुदेव महाराज १९१० ते १९३७ असा त्यांचा कार्यकाळ. त्यांनीही आप्पा महाराजांच्या परंपरा सुरू ठेवल्या. त्याच्या काळात संस्थानच्या लौकीकात भरच पडली. यानंतर तिसरे गादीपती वै. ह.भ.प. सद्गुरू केशव महाराज यांचा कार्यकाळ १९३७ ते १९७५, चौथे गादीपती वै.ह.भ.प. सद्गुरू बाळकृष्ण महाराज यांचा कार्यकाळ १९७५ ते २००२ असा होता तर पाचवे विद्यमान गादीपती म्हणून ह.भ.प.मंगेश महाराज हे २००२ पासून गादीपतीची परंपरा सांभाळून आहेत.अखंड परंपरेची ज्योतह.भ.प. मंगेश महाराज हे देश, देव आाणि धर्मापती लहानपणापासून आवड असलेले व्यक्तीमत्व. धार्मिकतेचा, संतपरंपरेचा पिढीजात वारसा, बालपणापासून रा. स्व. संघाच्या माध्यमातून राष्टÑीयत्वाची संस्कार, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धार्मिक कार्याची निर्माण झालेली आवड व अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काश्मिरातील सत्याग्रहात प्रत्यक्षसहभाग असे त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही मंगेश महाराज हे आपल्या मित्रमंडळींसह सहभागी झाले होते.विविध उत्सवांची परंपराश्रीराम मंदिर संस्थानच्या माध्यमातून रथोत्सवासह विविध प्रकारचे १२ उत्सव साजरे होत असतात. आषाढी एकादशीला पंढरपूरची पायी वारी, श्रीराम रथोत्सव यासह भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती, ज्ञानदानाचे कार्य मंगेश महाराजांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थानच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागत सोहळा व त्यानिमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी निघणारी भव्य शोभायात्रा शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेते.वारीचा अनुभवह.भ.प. मंगेश महाराज सांगतात पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारीत पायी जाण्याचा आनंद काही औरच आहे. संत अप्पा महाराजांच्या परंपरेचा वसा आणि वारसा आजही त्याच भक्तीभावाने आम्ही चालवत असल्याचे ते सांगतात.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव