शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाअभावी पाझर तलावाच्या तोकड्या पाण्यात बैलांना अंघोळ घालण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:07 IST

कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली.

महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली. परिसरात पावसाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे नाले, केटीवेअर कोरडेच आहेत. फक्त या पाझर तलावात थोडाफार पाणी साठा असल्यामुळे येथेच शेतकऱ्यांची लगबग दिसून आली.यांत्रिकीकरणाच्या युगात शेतातील बैलांचा सहभाग कमी झाला असला तरीही शेतकऱ्यांना मातीतून सोने उगवणाºया सर्जाराजाचे स्थान अबाधित आहे. म्हणून या सच्चा मित्राचे कौतुक करण्याचा हा सण आजही ग्रामीण भागात तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभर आपल्या धन्यासाठी राबराब राबणाºया सर्जाराजाला दोन दिवस विश्रांती असते. पोळ्याच्या पहिल्या दिवशी खान बैल म्हणजे बैलाच्या खांद्याला या दिवसापासून विश्रांती असते. या दिवशीही त्यांना अांघोळ घालून खांद्याला तेल लावण्यात येते. शेती कामे पूर्ण बंदच असतात. दिवसभर पोटभर चारा व संध्याकाळी सजवून वाजतगाजत मिरवणुकीनंतर पूजन व पुरणपोळीचे जेवण बैलांना देऊन या मानाच्या बैल पोळा सणांची सांगता होते. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकBhadgaon भडगाव