शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात आरटीपीसीआर तपासणी शिबिर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 14:03 IST

ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरद्वारे शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्याचा सुरुवात भुसावळ शहर पोलिस स्टेशनपासून झाली.

ठळक मुद्देसोमवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासणीतपासणी अहवाल सोमवारी येणार
भुसावळ : येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरद्वारे शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्याचा सुरुवात भुसावळ शहर पोलिस स्टेशनपासून झाली.भुसावळ पोलीस स्टेशनमधीलमधील सर्व होमगार्ड, कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी वर्गांची शनिवारी तपासणी झाली असून, कोरोनाबद्दल जनजागृतीदेखील करण्यात आली. या सर्वांचे तपासणी अहवाल सोमवारी येणार आहेत. त्यानुसार पुढील उपचाराची अथवा विलगीकरण्याची कारवाई सुरू होईल.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार भुसावळ शहरात ज्यांचे जास्तीत जास्त जास्त लोकांची संपर्क येतो अशा यांची तपासणी करण्याचे नियोजन असून आमच्या पोलीस बंधूपासूनच सुरुवात झाल्यामुळे पुढील तपासणी शिबिरात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल,असा आशावाद पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी व्यक्त केला.सोमवारी बाजार पोलीस स्टेशनमधील पोलिसांची तपासणी होणार आहे. यावेळी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ..नितू पाटील, ग्रामीण रुग्णालय भुसावळ व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी, डॉ.विक्रांत सोनार, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, संजय पाटील, सय्यद इकबाल, संजय टाकणे, विजय पाटील, मोहन पाटील, सचिन चौधरी, अनिल चौधरी, मोहम्मद अली, विनोद गोसावी, आशा तडवी, विनोद तडवी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सागर सोनवणे, विद्या तायडे, एलियास शेख, निरंजना साळवे या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.‘भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणारडॉ.मयूर नितीन चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले हे व्यापक कोरोना तपासणी शिबिर नक्कीच कोरोना संक्रमणाचा दर कमी करण्यासाठी मदत करेल आणि हा भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार यात शंका नाही. -डॉ.नितू पाटील, उत्तर महाराष्ट्र संयोजक, भाजप वैद्यकीय आघाडी