शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:20 IST

अन्न दानाबाबत जनजागृती

जळगाव : गणेशोत्सवानंतर भंडाºयाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न पदार्थ गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याचे काम रोटरॅक्टकडून केले जाणार असून यासाठी मंडळांशी संपर्क अभियान सुरू असल्याची माहिती अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी दिली.भंडाºयाचा कार्यक्रम दरवर्षी गणेश मंडळांकडून आयोजित केला जात असतो. भंडारा म्हणजे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. बट्टी, वरण, भात व वांग्याची भाजी,त्या जोडीला गोड शिरा असा मेनू मंडळांकडून या उत्सवात केला जातो. गणेशोत्सवाचे आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे भंडाºयाचे नियोजन सुरू झाले आहे. गणेशोत्सवानंतर दुसºया-तिसºया दिवशी किंवा रविवार पाहून हा कार्यक्रम साजरा केला जातो. या उत्सवात मोठ्या प्रमाणात अन्न दान केले जाते. नागरिक सहभागीही होतात मात्र उरसलेले अन्न काही ठिकाणी टाकून दिले जाते. हा प्रकार टळावा असे रॉटरॅक्टच्या पदाधिकाºयांचे प्रयत्न आहेत.रोटरॅक्टचे अभियानरोटरॅक्टकडून वाया जाणारे अन्न वाया जाऊ नये यासाठी एक उपक्रम राबविला जाणार आहे. मंडळांनी त्यांच्याकडील शिल्लक अन्न रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांच्या ताब्यात द्यावे व क्लबचे पदाधिकारी हे अन्न ठिकठिकाणी बसणाºया गरीबांना तसेच, वृद्धाश्रम, अंधशाळा अशा ठिकाणांवर पोहोचविणार आहे. कोणीही उपाशी राहू नये, अन्न वाया जाऊ नये यासाठी क्लबचे प्रयत्न असून यासाठी विविध मंडळांकडून माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. काही मंडळींकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जयवर्धन नेवे यांनी सांगितले. तसेच मंडळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव