शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भुसावळात रस्ते यापुढे मोकळा श्वास घेतील- मुख्याधिकारी चिद्रवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 00:02 IST

भुसावळात गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली.

ठळक मुद्देअतिक्रमित जागेवरच घेतली पत्रकार परिषदअतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरूच राहणार

भुसावळ : शहरात गुरुवारी दुपारी दीड वाजेपासून सुरू झालेली अतिक्रमण काढण्याची कारवाई सायंकाळी चार-साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले त्याच जागेवर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यापुढे शहरातील सर्व रस्ते मोकळा श्‍वास घेतील. सत्तेचा दुरुपयोग करून कोणीही बेकायदेशीर अतिक्रमणाचे कार्य करत असल्यास ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.याशिवाय नागरिकाच्या समस्या, तक्रारी असतील त्यांनी निसंकोच कळवाव्यात. त्याची नक्कीच त्याची दखल घेतली जाईल. ही सुरुवात असून शहरातील सर्व ठिकाणी अशाच पद्धतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. जणू त्यांनी या कारवाईतून हा इशारा दिला आहे.बंदोबस्तकारवईप्रसंगी उपमुख्यधिकारी महेंद्र कातोरे, शुभम अडकर, भटू पवार, प्रदीप पवार, वसंत राठोड, महेश चौधरी, विजय तोषनीवाल, राजू नाटकर यांच्यासह पालिका कर्मचारी पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत बंदोबस्त लावण्यात आला होता.पाच पथकेअत्यंत गजबजलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये झालेल्या कारवाईसाठी नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर विभाग, स्वच्छता विभाग तसेच इलेक्ट्रिक विभाग असे पाच पथक नियुक्त करण्यात आले होते.

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरBhusawalभुसावळ