शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे पथनाट्याने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:29 IST

फैजपूर येथील पोलीस ठाण्यात ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ यावर लक्षवेधी असे पथनाट्य सादर करण्यात आले.

ठळक मुद्दे बेटी बचावो : बेटी पढावो अभियानमुलगी शिकली तर देश प्रगत होईल-पथनाट्यातून दिला संदेश

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील पोलीस ठाण्यात ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ यावर लक्षवेधी असे पथनाट्य सादर करण्यात आले. यात शिक्षणासाठी मुलींना येत असलेल्या अडचणी व कॉलेजमध्ये शिकत असताना रोडरोमिओ यांचा त्रास याला कोणतीही भीक न घालता निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे. यासाठी मुलींनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे, असा संदेश देण्यात आला. मुुलगी शिकली तर समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होईल, असेही या पथनाट्याच्या माध्यमातून बिंबविण्यात आले.बेटी होणे गुन्हा आहे का?लाडका लाडकी एक समान शिक्षण होवो याबाबत भूषण पाटील, इंडियन वारीयल जे.टी.महाजन पॉलिटेक्निक ग्रुप या मुलांनी कार्यक्रम सादर केला. भूषण पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी केली. कार्यक्रमात स्त्री भ्रूण हत्या, तरुणीवर होणारे अ‍ॅसिड हल्ले, सुनेवर होणारे अत्याचार अशा विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला अरविंद राठोड यांचे सहकार्य लाभले. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, स.पो.नि.दत्तात्रय निकम, भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष संगीता चौधरी, जयश्री चौधरी, योगेश सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तथा फैजपूर पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांनी रावेर शहरत आतापर्यंत शंभरावर वेटलिफ्टिंग खेळाडू तयार केले आहे. यात योगेश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमातून दूर राहत आपले कार्य सुरू ठेवले. मागील १५ दिवसांपूर्वी खेलो इंडिया खेलोमध्ये अभिषेक महाजन याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासाठी त्याला वार्षिक आठ लाखाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्याने आपले प्रशिक्षक पो.कॉ.योगेश महाजन याला दिले आहे. या संपूर्ण कार्याची दाखल घेत त्याचे प्रजासत्ताक दिनी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, स.पो.नि दत्तात्रय निकम यांनी सर्व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत योगेश महाजन यांचा सत्कार केला.

टॅग्स :Educationशिक्षणFaizpurफैजपूर