शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 15:14 IST

भडगाव येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भडगाव : केंद्र शासनाने वाढवलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भडगाव शहर व तालुका शिवसेना– युवासेना तसेच महिला आघाडीतर्फे ५ रोजी पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुकाप्रमुख विलास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, शहरप्रमुख योगेश गंजे, संजय पाटील बात्सर, कैलास पाटील बांबरुड प्र.ब. माजी नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, सहकार सेनाप्रमुख युवराज पाटील, महिला आघाडी तालुकाप्रमुख सीमा पाटील, शिवसेना महिला आघाड शहरप्रमुख पुष्पा परदेशी, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख इमरानअली सय्यद, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवीद्र पाटील, युवासेना शहरप्रमुख नीलेश पाटील, पं.स.सदस्य रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, आबा चौधरी, भय्या पाटील, अतुल परदेशी, संतोष महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
टॅग्स :PoliticsराजकारणBhadgaon भडगाव