शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

जळगावात रात्री ट्रकवर दगडफेक, दोन वाहनांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:39 IST

जळगाव, दि. 31 - शहरातील तांबापुरा भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक केली. त्यात एक ट्रक आणि एका पिकअप वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ही वाहने जैन इरिगेशन कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिरसोली नाक्याजवळील गल्लीतून ही दगडफेक झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. यात युपी 84 टी 4087 या क्रमांकाच्या ट्रकची समोरची ...

जळगाव, दि. 31 - शहरातील तांबापुरा भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक केली. त्यात एक ट्रक आणि एका पिकअप वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ही वाहने जैन इरिगेशन कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

शिरसोली नाक्याजवळील गल्लीतून ही दगडफेक झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. यात युपी 84 टी 4087 या क्रमांकाच्या ट्रकची समोरची काच पूर्णपणे फुटली तर एमएच 19 एस 8017 क्रमांकाच्या पीकअप गाडीचेही नुकसान झाले आहे. 

घटनास्थळी जैन इरिगेशनचे सुरक्षारक्षक दाखल झाले होते. त्यांनी पोलिस गस्ती पथकाला ही बाब कळविल्यावर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनचालकांकडून माहिती घेऊन चौकशीला सुरूवात केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा