शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

राज्यस्तरीय खुल्या नाट्यगीत गायन स्पर्धेत ऋषभ पारिसे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:56 IST

राज्यस्तरीय स्पर्धा

चोपडा : श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात उत्साहात झाली.स्पर्धेचे उद््घाटन मिरज येथील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर भांडारे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोदावरी वैद्यकीय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील होते. व्यासपीठावर डॉ. विकास हरताळकर, डॉ. लोकेंद्र महाजन, चंद्रहास गुजराथी, बाळासाहेब सूर्यवंशी, वसंत मयूर, नंदकिशोर पाटील, बँक आॅफ इंडियाचे मॅनेजर स्वप्नील पाटील, सुधाकर केंगे, एस.टी. कुलकर्णी उपस्थित होते.स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ख्यातनाम शास्त्रीय गायिका बकुळ पंडित (पुणे) व औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक विश्वनाथ दाशरथे यांनी परीक्षण केले. तबलासाठी शंकर महाजन, मालेगाव व हार्मोनियमवर गिरिष मोघे, जळगाव यांनी संगीत साथ केली. स्पर्धेत महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेतील विजेतेप्रथम - ऋषभ सुनील पारिसे, अकोला, द्वितीय भक्ती सुनील पवार, जालना, तृतीय - कल्याणी मारुती शेठे, पुणे, उत्तेजनार्थ - सागर प्रभाकर मैस्त्री, मुंबई, अनुराग दीपक पवार, बुलडाणा - श्रुती राजेंद्र जोशी, जळगाव.सर्व विजयी स्पर्धकांना धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बकुळ पंडित यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक मनोज चित्रकथी यांनी केले. सूत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले तर विजय पालीवाल यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी विजय जैस्वाल, डॉ. मनोज साळुंखे, एस. के. पाटील, बी. यू. जाधव, प्रदीप कोळी, राकेश विसपुते, गोपाळ निकम, भोलानाथ पाटील, नीलेश कासार, डॉ.श्यामकांत पाटील, विजय सोळंकी, विवेक बाविस्कर, दुर्गेश चौधरी, उपेंद्र जोहरी, दुर्गेश पवार, अमर संस्थेचे मुकेश चौधरी, विजय दीक्षित, मयुरेश्वर सोनवणे, आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव