शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 21:37 IST

फैजपूर येथील जगनाडे नगरमध्ये भावाकडे राहण्यास आलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देमृत तीन चार दिवसांपासून भावाकडे आला होता रहायला.

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : येथील जगनाडे नगर मध्ये तीन- चार दिवसापासून भावाकडे राहण्यास आलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.  मृत तरुणाचे नाव नितीन शशिकांत तायडे असे आहे.

नितीन हा न्हावी येथे एकटा रहात होता व रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता.  मात्र गेल्या तीन- चार दिवसांपासून तो फैजपूर येथील जगनाडे नगर मध्ये वास्तव्य असलेल्या आपल्या भावाकडे आलेला होता शुक्रवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले असता शनिवारी सकाळी नितीन याचे वडील स्वयंपाक घरात गेले असता त्यांना नितीन याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नितीनचा मृतदेह यावल येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला. या घटनेप्रकरणी उल्हास तायडे यांनी खबर दिल्यावरुन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि प्रकाश वानखेडे, पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावलDeathमृत्यू