शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हील हॉस्पिटल नॉन कोविड करण्यासंदर्भात येत्या पंधरा दिवसात घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:40 IST

गोदावरीला पूर्णत: कोविड करण्याच्या हालचाली

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सद्यस्थितीत डेडिकेटेट कोविड हॉस्पीटल आहे, मात्र, नॉन कोविड रुग्णांचे होणारे हाल बघता आगामी पंधरा दिवसात कोविड रुग्णवाढीचा आढावा घेऊन या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांची व्यवस्था करण्यात येईल व गोदावरी रुग्णालयास संपूर्ण कोविड रुग्ण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ हा निर्णय आढावा घेतल्यानंतरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़हॉटेलमध्येही आयसोलेशनची 'पेड' व्यवस्थाज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत व ज्यांना शासकीय रुग्णालयात उपचार घ्यायचे नाहीत, अशांसाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या हॉटेलमध्ये उपचार व आयसोलेशनची व्यवस्था करता येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.रुग्णालयांवरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले़ यासह बाधित रुग्णांसाठी होम आयसोलेशनच्या व्यवस्थेसंदर्भातही वरिष्ठ पातळीवर बोलून निर्णय घेऊ, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव