शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तलाठय़ावर हल्लाप्रकरणी जळगावात महसूल विभागाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:35 IST

काळ्या फिती लावून काम

ठळक मुद्देआज लेखणी बंदतहसीलदार संघटनेतर्फेही निषेध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  वाळू वाहनांवर कारवाई करणा:या पिंगळवाडे ता.अमळनेर येथील तलाठय़ावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक  करण्याच्या मागणीसाठी व हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व जिल्हा तलाठी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार, 19 रोजी काळ्या फिती लावून काम केले. तर शनिवार, 20 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लिपीक व लिपिक संवर्गातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन करतील. तरी देखील मारहाण करणा:या वाळू माफियांविरूद्ध कडक कारवाई न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. आरोपींमध्ये सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असल्याने अटक करण्यास टाळाटाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन लांबल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, सरचिटणीस अमोल जुमडे,  उपाध्यक्ष रविंद्र माळी, कोषाध्यक्ष सुयोग कुलकर्णी यांनी दिला आहे. तहसीलदार संघटनेतर्फेही निषेधअवैध वाळू उपसा करणा:यांकडून भडगाव तहसीलदारांना झालेली धक्काबुक्की तसेच पिंगळवाडे तलाठी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात निषेध करण्यात आला आहे. अनधिकृत वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदारांच्या अधिपत्याखाली पथके नेमली आहेत. मात्र त्यांच्यावर या वाळू माफियांकडून हल्ले होण्याच्या घटनात वाढ होत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.