शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 01:20 IST

नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देलाभामुळे दिवाळी आता होणार गोडसेवानिवृत्तांनी व्यक्त केले समाधान

भुसावळ : नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रक्कम मिळण्यास हिरवी झेंडी दाखवली आहे. यासाठी नगराध्यक्ष रमण भोळेंसह नगरसेवकांनी पेन्शनर असोसिएशनच्या सदस्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवली होती.दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मिळालेल्या लाभामुळे दिवाळी आता गोड होणार आहे.नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शन विक्री योजनेअंतर्गत शासनाशी १९ वर्षापासून लढा सुरू होता. अखेर यात कर्मचार्‍यांना लढ्यात यश मिळाले असून दोन महिन्यात २४ कर्मचाऱ्यांना २४ लाखांचे लाभ यातून मिळाले. एकूण १९७ कर्मचाऱ्यांची यादी होती. टप्पाटप्प्यांने यादीतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.ऑक्टोबर महिन्यात पालिका प्रशासनातर्फे १२ लाभार्थ्यांना १३ लाख ५३ हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले, तर ३ नोव्हेंबर रोजी पालिका सभागृहात नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पालिका शिक्षण सभापती नगरसेवक मुकेश पाटील, ॲड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, निक्की बत्रा, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, गिरीश महाजन, महेंद्रसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत ९ कर्मचाऱ्यांना १० लाख ३७ हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यात यश मिळाल्याने आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनBhusawalभुसावळ