शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

सुधा काळे व पुष्पा पाटील यांचेही जबाब

By admin | Updated: September 24, 2015 00:55 IST

जळगाव : नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर व विमानतळ योजनेच्या दाखल गुन्ह्यात बुधवारी सुधा काळे , पुष्पा पाटील व तत्कालिन लिपिक रफीक शेख यांचे जबाब नोंदविले.

जळगाव : नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर व विमानतळ योजनेच्या दाखल गुन्ह्यात बुधवारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी माजी नगराध्यक्ष सुधा पांडुरंग उर्फ बंडू काळे , पुष्पा प्रकाश पाटील व तत्कालिन लिपिक रफीक शेख यांचे जबाब नोंदविले. दरम्यान, पाच गुन्ह्यांमधील जिल्हा बॅँकेशी निगडित 50 टक्के तर नगरपालिकेशी निगडित 90 टक्के माहिती प्राप्त झाल्याचे ठाकुर यांनी सांगितले.

दररोज पाच ते सहा जणांना बोलावण्यात येत आहे. त्यात बरेच जण साक्षीदार आहेत तर काही जणांकडून माहिती घेतली जात आहे. मात्र प्रत्यक्षात ब:यांचा जणांचा यात सहभागही नाही, परंतु तपासात त्रुटी राहू नये यासाठी अशा लोकांना पाचारण केले जाते. ज्यांनी ठराव, प्रोसिडींगवर सह्या केल्या आहेत किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आढळून आलेला आहे, त्यांचेच जबाब नोंदविले जात आहेत. यात तपासाअंती काय निष्पन्न होईल, हे मात्र आताच सांगता येणार नसल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बॅँकेच्या पाच गुन्ह्यातील भूकंप ट्रस्ट व स्टार्च फॅक्टरी हे दोन्ही प्रकल्प बंद पडल्याने तपासात अडचणी येत आहेत. गुजरातमध्ये भूकंपग्रस्तांना 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मात्र ही मदत करताना ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला न देता थेट भूकंप सहायता निधीला देण्यात आली आहे. त्यामुळे बॅँकेला असे अधिकार आहेत का? याची चौकशी केली जात आहे.