शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात रोपांचे वाण देऊन महिलांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:59 IST

श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले.

ठळक मुद्देयोग्य व्यायाम व ताणतणाव विरहीत जीवन जगामकर संक्रांतीचे वाण म्हणून केले रोपांचे वाटपमुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा मान्यवरांनी दिला संदेश

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव : श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले.स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पत्नी स्मिता बच्छाव, श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव स्वाती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना मार्गदर्शन करतांना डॉ.चेतना कोतकर यांनी महिलांना आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला. स्मिता बच्छाव यांनी महिलांना शारीरीक मजबूत व कणखर बनण्याचा सल्ला दिला.डॉ. विनोद कोतकर यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व योग्य व्यायाम तसेच ताणतणाव विरहीत जीवन जगण्याचा सल्ला दिला. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुंदर शरीर हाच स्त्रीचा खरा दागिना असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव