शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे आर्थिक ग्रहण सोडवावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:19 IST

गाळेधारक व त्यांच्याकडे थकलेले भाडे हा विषय महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट करणारा आहे़ आठ वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्याने ...

गाळेधारक व त्यांच्याकडे थकलेले भाडे हा विषय महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट करणारा आहे़ आठ वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्याने जळगावकरांसाठी मुलभूत सुविधा देताना प्रशासनाची कसरत होतांनाचे चित्र आहे़ अशा स्थितीत या सर्व गाळ्यांचे फेरमुल्यांकन होणे अत्यंत गरजेचे आहे़ चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जळगावकर जनतेने महानगरपालिकेत सत्तांतर घडवून आणत भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली़ भाजपाने जळगावकरांना मोठ मोठी आश्वासने दिली होती़ ती आश्वासने पूर्ण होताना दिसत नाही़ मुलभूत सुविधांपासून आजही अनेक भाग वंचित आहेत़ अशा स्थितीत मुदत संपलेल्या गाळेधारकांचा प्रश्न सोडविलेला नाही. गाळ्यांचे भाडे आकारतांना प्रशासनाने सरसकट सर्वच गाळ्याचे सारखे मुल्यांकन करुन भाडे आकारले आहे. त्यामुळे गाळेधारक आठ वर्षापासून गाळ्यांच्या रक्कमा भरत नाहीत. ही थकबाकी वाढल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली आहे. यामुळे जळगावकरांना मूलभूत सुविधा देतांना देखील प्रशासनाची कसरत होत आहे. गाळ्यांचे तेथील परिसर व त्यांचे व्यवसाय पाहून फेरमुल्यांकन करावे त्यानुसार बिलांचे वाटप करावे. त्यानंतर गाळेधारकांकडून भाड्याची वसुली करावी. जेणेकरुन मनपाला उत्पन्न मिळून आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रशासनाने त्वरीत गाळेधारकांचा प्रश्न सोडवून वसुली करावी व नियमित कर भरणाऱ्या जळगावकरांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवाव्यात़ केवळ मुठभर गाळेधारकांसाठी संपूर्ण जळगावकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये, हा प्रश्न मार्गी लावून आर्थिक ग्रहण सोडवावे- रियाज बागवान, नगरसेवक

टॅग्स :Jalgaonजळगाव