शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

प्रभात चौकात दारु दुकानाला रहिवाशांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:51 IST

पाचशे मीटरच्या निर्णयामुळे प्रभात चौकातून स्थलांतरीत झालेले दारु दुकान आता पुन्हा त्याच जागी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्याने रहिवाशांनी या दुकानाला कडाडून विरोध केला आहे. बुधवारी शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. 

ठळक मुद्देदुकान स्थलांतराच्या हालचाली  राज्य उत्पादन शुल्क ने नोंदविले रहिवाशांचे जबाबनगरसेवकांनीही घेतला पुढाकार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ : पाचशे मीटरच्या निर्णयामुळे प्रभात चौकातून स्थलांतरीत झालेले दारु दुकान आता पुन्हा त्याच जागी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्याने रहिवाशांनी या दुकानाला कडाडून विरोध केला आहे. बुधवारी शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला. जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. 

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेली दारु दुकाने बंद केली होती. त्यामुळे या भागातील दुकान रामानंद नगर भागात स्थलांतरीत झाले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयात बदल झाल्याने पुन्हा त्याच ठिकाणी दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची माहिती रहिवाशांना मिळाल्याने त्यांनी बुधवारी सायंकाळी एकत्र येऊन आंदोलन केले. महामार्गाला लागून असल्याने अपघाताचा धोका तसेच महिलांशी अश्लिल वर्तन करणाºयांची संख्या अधिक असते, अशा तक्रारी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या.

दरम्यान,  दुय्यम निरीक्षक सी.एच.पाटील यांनी घटनास्थळी जाऊन रहिवाशांच्या भावना समजून घेतल्या. शंभराच्यावर लोकांनी त्यांना लेखी विरोध केला. यात महिलांची संख्या अधिक होती. या लोकांचा त्यांनी जबाब नोंदवून घेत त्याचा अहवाल सायंकाळीच अधीक्षक एस.एल.आढाव यांच्याकडे सादर केला. 

नगरसेवक रवींद्र पाटील, पी.ई.पाटील, गिरीश चौधरी, हेमा सोनाळकर, सुनील सोनाळकर, राजेश कोठारी, गोरख महाजन, मिलिंद कोल्हे, वैशाली प्रदीप पाटील, राजश्री सरोदे, रमेश बोंडे,कांतीलाल राणे, मिनल पाटील यांच्यासह १३७ जणांच्या स्वाक्षरीचे निवेदन अधिकाºयांना देण्यात आले.