शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात मोबाइल टॉवर उभारणीस रहिवाशांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 18:34 IST

पालिका हद्दीतील हिवरखेडा रोड सानेगुरुजी कॉलनी येथील रहिवाशी भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या कामास तीव्र विरोध केला आहे.

ठळक मुद्देअन्यथा पालिकेसमोर उपोषणमुख्याधिकाऱ्यांना घातले साकडे

जामनेर, जि.जळगाव : पालिका हद्दीतील हिवरखेडा रोड सानेगुरुजी कॉलनी येथील रहिवाशी भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. अन्यथा पालिकेसमोर उपोषण करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.या टॉवरच्या ध्वनीलहरीे व प्रदूषणामुळे लहान मुल,े वृद्ध नागरिक तसेच सर्वांना त्रास होणार आहे. आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलनीतील रहिवाशांनी कोणतेही संमतीपत्र दिलेले नसून, प्रचंड विरोध आहे. तसेच जिओ टॉवरसंदर्भात अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या.जिओ टॉवरचा ठेकेदार अनधिकृतपणे टॉवर उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे काम राहिवाशांच्या हिताचे नाही. यासाठी हे काम पालिकेने त्वरित थांबवावे व परवानगी देऊ नये अन्यथा पालिकेसमोर उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन रहिवाशांनी मुख्याधिकरी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना दिले आहे.निवेदनावर गजानन चौधरी, डी.बी.महाजन, अरुण चौधरी, प्रकाश फडणीस, नारायण लोखंडे, यशवंत महाजन, डॉ.प्रदीप बाविस्कर, देवीदास महाजन, दीपक सोनवणे, नेमीचंद तेली, प्रशांत वराडे, किशोर चौधरी, संजय कापडे, सतीश पालवे, विश्वनाथ कुमावत यांच्यासह इतरांच्या साह्य आहेत.संबंधित ठेकेदार व मालकाला नोटीस बजावली आहे. तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्यामुळे बांधकाम परवानगीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.-राहुल पाटील, मुख्याधिकारी, नगरपालिका, जामनेर 

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर