शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:05 IST

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माध्यमिकला

जळगाव : शालेय शिक्षण मंत्रालयाकडून राज्यातील १४ शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असुन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या देखील बदल्यांचे आदेश बुधवारी पारीत झाले आहे. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची नाशिक मनपाच्या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची बदली झाली आहे.आचारसंहितेमुळे बदल्यांची प्रक्रीया थांबविण्यात आली होती. मात्र आचारसंहीता संपल्यानंतर बदल्यांच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर त्यांच्या जागी अद्याप कुणाची ही पदस्थापना नाही. भास्कर पाटील गुरूवारी ३० रोजी माध्यमिकचा विभागाचा पदभार स्विकारतील. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक मनपात रूजू होणार आहे. जळगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची माध्यमिक उपशिक्षणाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी पालघरचे गटशिक्षणाधिकारी सतिश चौधरी रूजू होणार आहे. चाळीसगावचे गटशिक्षणाधिकारी सतिष परदेशी यांची भडगाव पं.स.त बदली झाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव