शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

रात्रभर झालेल्या दमदार पावसाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 11:01 IST

११ दिवसांनंतर हजेरी

जळगाव : गेल्या ११ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्री दमदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वच जण सुखावले आहेत.यंदा वरुणराजाने जून महिन्यात काहीशी दमदार हजेरी लावली असली, तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पूर्णत: दडी मारली होती. विशेष म्हणजे ऐन पावसाळ््यात आठ ते दहा दिवसापासून मे हिट सारखे कडक ऊन पडत होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शनिवारी सकाळपासून अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होत होते. सायंकाळी सातनंतर वातावरणात अचानक बदल होऊन, जोराने वारे वाहत होते.विजादेखील चमकत होत्या. त्यानंतर रात्री ठीक साडेदहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा वेग कमी होऊन, काहीवेळ रिमझिम सुरु होती. मात्र मध्यरात्री एक वाजेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रभर पाऊस सुरुच होता. दरम्यान, नेहमी प्रमाणे शहरातील विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव