शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील उटखेडे येथे शवपेटीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 15:22 IST

उटखेडा येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला.

ठळक मुद्देकमलबाई पाटील यांचा गावासाठी सामाजिक उपक्रमग्रामस्थांची होणार सोयस्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांची मुले अविनाश, अजय, अनिल पाटील यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला.कमलबाई पाटील व हितचिंतक पंडित हरी पाटील यांच्या संकल्पनेतून या वातानुकूलित शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सविता गाढे, पंडित हरी पाटील, श्याम महाराज, गणेश सुरेश पाटील, राहुल कालू पाटील, मयूर भागवत पाटील तसेच गावातील ज्येष्ठ व तरुण मंडळी उपस्थित होती.वातानुकूलित शवपेटीची ग्रामस्थांना गरज असल्याचे ओळखून कमलबाई पाटील व त्यांच्या परिवाराने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौस्तुकास्पद आहे. कारण कोणत्याही प्रसंगात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक येईपर्यंत बराच कालावधी उलटता तर अशावेळी या शवपेटी गरजेची असते. त्यावेळी अनेकांच्या भावनांचा प्रश्न असतो. ही गरज ओळखून हा उपक्रम सुरू केल्याबद्दल पाटील परिवाराचे ग्रामस्थांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर