शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतुकीवर निर्र्बंध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:22 IST

मुक्ताईनगर शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभागाच्या नगरसेवकाने दिले आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदनवाळू तस्करीचा चोरटा मार्ग

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील प्रभाग बारामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण काम सुरू आहे. अशात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कामात अडथळा निर्माण होतो येथून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर लगाम लावावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना या प्रभागाच्या नगरसेवकाने दिले आहे.शहरातील प्रवर्तन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे चुकविण्यासाठी बºहाणपूर रोडवरील मुस्लीम कब्रस्थानामागून व भोई वाड्याच्या रस्त्याने प्रभाग क्रमांक बारामधून वाळू तस्करीचा चोरटा मार्ग तयार केला आहे. दिवस व रात्रभर येथून वाळू ट्रॅक्टरमधून वाहून नेली जाते. गल्लीबोळातून भरधाव ट्रॅक्टर वाहतूक होत असल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहे. भरधाव वाहणाºया वाळू वाहतूकच्या ट्रॅक्टरमुळे रस्त्यावर चालणारी लहान-मुले वयस्कर नागरिकांना धोक्याचे बनले आहे.अशात प्रभाग क्रमांक बारामध्ये रस्ते डांबरीकरण व मजबुती करणाचे काम सुरू आहे. कामासाठी पडलेल्या गिट्टीचे गंजावरून हे वाळूचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावू लागले आहे. रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. याबाबत प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक संतोष मराठे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांना लेखी तक्रार दिली आहे. या प्रभागातून होणाºया अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :sandवाळूMuktainagarमुक्ताईनगर