शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘अपनो ने ठुकराया, इन्सानियतने अपनाया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:21 IST

‘अपनो ने ठुकराया इन्सानियत ने अपना अपनाया’, असा प्रत्यय आला, इन्सानियत की मिसाल ठेवत नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दोघी मुलींना स्वत:च्या घरात आपल्या मुलांप्रमाणे आश्रय देत त्यांची सेवा केली.

ठळक मुद्देहतनूर येथील आहेत त्या मुली‘त्या’ मुलींना अखेर पिंटू कोठारी यांचा ‘इन्सानियत का हात’

वासेफ पटेल/उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील हतनूर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सुदैवाने त्या कुटुंबातील अनुक्रमे ८ व १० या दोन मुलींचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. प्रशासनाने कुटुंबाच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्या मुलींची काळजी घेण्यासाठी सुचवले असता कुणीही नातेवाईकांनी त्या मुलींची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. ‘अपनो ने ठुकराया इन्सानियत ने अपना अपनाया’, असा प्रत्यय आला, इन्सानियत की मिसाल ठेवत नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दोघी मुलींना स्वत:च्या घरात आपल्या मुलांप्रमाणे आश्रय देत त्यांची सेवा केली.हतनूर येथील क्वारंटाईन असलेल्या १० जणांच्या कुटुंबातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर दोन मुलींचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबातील आठपैकी काहींना उपचारासाठी डॉ.आंबेडकर वसतिगृह कोविड सेंटरमध्ये, तर काहींना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या कुटुंबातील दोन्ही मुली निगेटिव्ह असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यास हतनूर गावातील नातेवाईक, गावकरी आणि मित्रपरिवार यांनी कोरोना ऐकताच मनात धडकी घेत सांभाळण्यास नकार दिला. निगेटिव्ह मुलींना कोठे ठेवावे, असा प्रश्न प्रशासनापुढे ठाकला.तलाठी एम.एल.रत्नानी यांनी नगरसेवक पिंटू कोठारी यांना ही बाब सांगितली. कोठारी हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांनी त्वरित चिंता करू नका, मुलींना माझ्या घरी पाठवून द्या.कोठारी यांच्या निवासस्थानासमोर बांधलेल्या नवीन घरात या दोन्ही मुलींची व्यवस्था करण्यात आली. त्यांची करमणूक व्हावी म्हणून कोठारेंनी त्यादिवशी नवीन टीव्ही खरेदी करून बसवला. मुलींना अभ्यासासाठी वह्या-पुस्तके, खेळणी आणून दिली. देखरेखीसाठी एका महिलेची नियुक्ती केली. याशिवाय दररोज त्यांची विचारपूस कोठारी दाम्पत्यांनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागणूक दिली. यानिमित्ताने अपनोने ठुकराया इन्सानियतने अपना या असा प्रत्यय दिसून आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ