शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सभासद संस्था प्रतिनिधींचे ८५२ ठराव आतापर्यंत प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:52 IST

जिल्हा बँक निवडणूक : सोयीचे ठराव करण्यासाठी डावपेच सुरू

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या (संचालक मंडळ) निवडणुकीसाठी ३१ जानेवारीपर्यंत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविले असून आतापर्यंत ८५२ ठराव प्राप्त झाले आहेत. सोयीचे ठराव करण्याचे डावपेच इच्छुकांकडून सुरू असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या (संचालक मंडळ) निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव महाराष्टÑ सहकारी संस्था निवडणूक (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम क्र.९ व १० अन्वये मागविण्यात आले आहेत. आधी १८ डिसेंबर २०१९ ते १६ जानेवारी २०२० या कालावधीत हे ठराव मागविण्यात आले होते. मात्र आता ती मुदत वाढवून ३१ जानेवारी २०२० करण्यात आली आहे. सर्व संस्थांकडून ठराव प्राप्त झाल्यानंतर ६ मे २०२० या दिनांकावर मतदार यादी निश्चित केली जाणार आहे.२९५२ पैकी ८५२ ठराव प्राप्तजिल्हा बँकेच्या सभासद संस्थांमध्ये ८७६ विकासो, तर २१०० इतर संस्थांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५२ संस्थांचे ठराव सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यात विकासोचे ३९९ तर इतर संस्थांचे ४५३ ठराव आहेत.

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव